Diagnostic : Stress Test

Diagnostic : Stress Test


 Stress test is mainly carryout to find the capacity of heart (Before Myocardial infarction and After Myocardial infarction)

 Advance machinery available to carryout above test

 Reports are made available after analysis done by the specialist Doctors.

 Following can be the symptoms for Myocardial Infarction and should go under the Stress test ,
     i) Chest Pain
     ii) Arrhythmia
     iii) Dizziness

 Stress test can be done after having treatment on heart diseases ,
     i) After undergoing Heart Surgeries
     ii) After completing course of medication on heart diseases

 Stress test can be done for normal persons as well ,
     i) Pre – Employment
     ii) Sports Players

हृदय क्षमतेची चाचणी


 ह्या विभागात अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तपासण्या केल्या जातील

 स्ट्रेस टेस्ट ने हृदयाच्या क्षमतेची चाचणी केली जाते.

 पारंगत डॉक्टरांकडून तिचा अहवाल दिला जातो.

 ह्या तपासणीमुळे हृदय विकार होण्यापूर्वी व झाल्या नंतर हृदयाची क्षमता कळण्यास मदत होतेते.

 खालील रुग्णांना याचा उपयोग होऊ शकतो
हृदयविकाराची लक्षणे असलेले रुग्ण ,
     i) छातीत दुखणे
     ii) अनियमित हृदयाचे ठोके
     iii) चक्कर येणे

योग्य उपचारपूर्ण झाल्यानंतरकरावयाची तपासणी ,
     i) औषधांचा कालावधी झाल्यानंतर
     ii) हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर

कुठलाही रोग नसलेला इसम सुद्धा या चाचणीचा लाभ घेऊ शकतो ,
     i) कामासाठी लागण्यार योग्यतेची तपासणी
     ii) विविध खेळ खेळणारे खेळाडू