Diagnostic : Audiometry

Diagnostic : Audiometry


 Advance Machinery and Sound Proof room to carry out Audiometry Test Well experienced doctors are available to conduct the audiometry tests.

 In this test we will be analysing hearing capacity of the patient.

 This test can give the requirement of hearing machine to patient after analysing the audiometry reports ,
Audiometry can be done for following Patients
     i) To identify the effects of course of medical treatment
     ii) Patients groups like Geriatrics to childrens can be undergone for this test

श्रवण क्षमतेची चाचणी


 अत्याधुनिक यंत्र व ध्वनिविरहित खोलीची सोय

 अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी.

 पुढील उपचारांसाठी अनुभवी डॉक्टरांकडून सल्ला.

 ह्या चाचणीचा उपयोग रोगनिदानासाठी उपचारांचा किती फायदा झाला व नोकरीपूर्वीच्या आरोग्य तपासणी होतो.

 ह्या तपासणीत आवाजाची तीव्रता व आवाजाचा कॅम्प तपासाला जातो.

 ह्या तपासणीमुळे मनुष्याला ऐकू येण्याचे यंत्र लावणे जरुरी आहे कि नाही ते समजते.

 ह्याचा उपयोग वृद्ध नागरिकांपासून ते लाह्या मुलांपर्यंत सर्वाना होऊ शकतो .