Diagnostic : PFT

Diagnostic : Pulmonary function test (PFT)


 Advance instruments and machinery available to carry out this test

 It is carry out to diagnose the problem occurring due to chronic respiratory diseases

PFT can be done for following Patients
     i) Asthmatic
     ii) Smokers
     iii) Industrial gas inhalation

PFT can be done after completion of course of treatment
     i) Effect of treatment on asthma
     ii) After undergoing surgery of the lungs
     iii) After removal of ventilator Support

Pulmonary Function test can be done for normal persons as well
     i) Pre – Employment
     ii) Sports Players

फुप्फुसांच्या क्षमतेची तपासणी


 अत्याधुनिक यंत्राने मार्फत तपासणी

 ह्या यंत्रामार्फत फुप्फुसांच्या जुनाट आजारामुळे होणाऱ्या त्रासाची तपासणीकेली जाते

 दम्याच्या रुग्णाची तपासणीकेली जाते.

 ही चाचणी फुप्फुसांच्या रोगावरील उपचार ठरवण्यास उपयोगी पडते.

 खालील रुग्णांना याचा उपयोग होऊ शकतो
श्वसनाचात्रास असलेल्या रुग्णांसाठी ,
     i) दमा
     ii) सिगारेट मुळे खराब झालेले फुफुस
     iii) कंपन्यांच्या वायूमुळे झालेला त्रास

योग्य उपचारपूर्ण झाल्यानंतरकरावयाची तपासणी ,
     i) दम्याच्या उपचारांचा झालेला फायदा
     ii) फुफुसावरील शास्त्रक्रियेनंतरची तपासणी
     iii) कृत्रिम श्वास दिल्यानंतरची तपासणी

कुठलाही रोग नसलेला इसम सुद्धा या चाचणीचा लाभ घेऊ शकतो ,
     i) कामासाठी लागण्यार योग्यतेची तपासणी
     ii) विविध खेळ खेळणारे खेळाडू